जिल्ह्यात आज तब्बल 764 नव्या रुग्णांची भर!

0
1409

6114 अहवालापैकी 5376 अहवाल निगेटिव्ह

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात आज तब्बल 764 नव्या रुग्णांची भर पडली. यात अंबाजोगाई, बीड, आष्टी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 6114 अहवालाचा रिपोर्ट प्राप्त झाला. यात 5376 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 764 रिपोट पॉझीटिव्ह आले. यात अंबाजोगाई-143, आष्टी-123, बीड-141, धारूर-29, गेवराई-60, केज-71, माजलगाव-73, परळी-59, पाटोदा-25, शिरूर-26, वडवणी-14 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here