केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळेच निष्पाप नागरीकांचे बळ- नाना पटोले

0
46

प्रारंभ वृत्तसेवा

अकोला : सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु असून या लाटेत केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळचे निष्पाप लाखो जनतेचा बळी गेला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला.

बुलढाणा जिल्ह्यच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोन्द्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषा पवार आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. नाना पटोले यांनी विविध मुद्दय़ांवरून भाजप व केंद्र सरकारवर शरसंधान साधले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here