बीड जिल्ह्यात आज कोरोना आकडा वाढला!

0
69

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे आकडे परत वाढु लागले आहेत. आज तर जिल्ह्यात २११ नव्या रुग्णांची भर पडली.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून ३५७९ अहवालचे रिपोर्ट प्राप्त झाले यात ३३६८ अहवाल निगेटिव्ह आले तर २११ नव्या रुग्णांची भर पडली. अंबाजोगाई १०, आष्टी ४३, बीड ३६, धारुर ०५, गेवराई १४, केज १०, माजलगाव ०५, परळी ०१, पाटोदा २८, शिरुर ४२, वडवणी १७ असे रुग्ण जिल्ह्यात वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here