बाळासाहेब आजबे हे झुरळासारखे आलेले आमदार — आ.सुरेश धस

0
38

 

बीड : बाळासाहेब आजबे झुरळासारखे आलेले आमदार आहेत. केवळ पेव्हर ब्लॉक बसविणे यापेक्षा त्यांनी काहीही काम केले नसल्याचा आरोप आज (ता. १८) आ. सुरेश धस यांनी केले. पाटोदा व शिरुर कासार नगर पंचायतींचे विकास आराखडे शंभर टक्के नामंजूर करणे अशीच कामे करत अडीच वर्षांत त्यांनी ७५ टक्के वेळ विकास कामांचे नियोजन करण्याऐवजी मला आणि माझ्या कुटुंबीयांना गुन्हेगारी खटल्यात अडकवण्याचे षड्यंत्र करण्यात घालविल्याचा टोला आमदार सुरेश धस यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here