MLA disqualification : आमदार अपात्रतेवर सोमवारी फैसला

0
45

मुंबई : शिवसेनेच्या ५४ आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावल्या त्यामुळे आता अपात्रतेच्या याचिकेवर सोमवारी दुपारी सुनावणी होणार असून, या संदर्भातल्या घडामोडींना आता वेग आलाय. सोमवारी दुपारी तीन वाजता सुनावणी होईल.  अपात्रतेच्या सर्वच याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडणार आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला आता वेग आल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या ताशेरानंतर तातडीने सुनावणी घेतली जात आहे. अपात्रतेच्या सुनावणीवर सोमवारी फैसला होणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Politics |

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here